मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » केरळची माणसं दीर्घायुषी! महाराष्ट्र आहे या क्रमाकांवर, वाचा कोणत्या राज्यात किती वर्ष जगतात लोक?

केरळची माणसं दीर्घायुषी! महाराष्ट्र आहे या क्रमाकांवर, वाचा कोणत्या राज्यात किती वर्ष जगतात लोक?

देशातील प्रत्येक राज्यात लोकांचं सरासरी आयुष्य, वय वेगवेगळं असतं. काही राज्यात लोकांचं सरासरी आयुष्य 75 वर्षांपर्यंत, तर काही राज्यात 70 वर्षापर्यंत आयुमर्यादा आहे.