Home » photogallery » national » THESE ARE THE BIGGEST IT RAIDS IN INDIA IT TOOK 3 DAYS TO SEARCH FOR WEALTH SEE PHOTOS MHAS

Piyush Jain IT Raid: 'या' आहेत देशातील सर्वात मोठ्या IT Raids, पैसे मोजण्यास लागले होते तब्बल 3 दिवस, पाहा PHOTOS

Piyush Jain IT Raid : आयकर विभागाने कानपूरचे व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर छापा टाकला. कनौज येथील पियुष जैन यांच्या घरावर आणि कारखान्यावर छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना एकूण 194 कोटी रुपये रोख आणि 23 किलो सोने सापडले आहे. छापेमारीच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये अधिकाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी मशीनचा वापर करावा लागत आहे.

  • |