पती-पत्नीला एकमेकांसोबत मजा-मस्ती करणं इतकं महागात पडू शकतं? ही बातमी वाचून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. पती-पत्नीमधील थट्टा-मस्करीमुळे पतीचा मृत्यू झाला आहे. आणि पतीची प्रकृती गंभीर आहे.
2/ 5
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांनी कोल्ड ड्रिंकमध्ये उंदीर मारण्याचं औषधं टाकलं होतं. ते ड्रिक प्यायल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे पत्नीचा मृत्यू झाला आणि पती आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.
3/ 5
या दाम्पत्याच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली असून त्यांना 1 वर्षांची मुलगीदेखील आहे. मनप्रीत कौर हिच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे.
4/ 5
पती हरजिंदर सिंह याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
5/ 5
सुरुवातील दोघांमध्ये मजा-मस्करी सुरू होती. मात्र नंतर या संवादाला गंभीर रुप प्राप्त झालं. कोण कोणाच्या म्हणण्यावरुन काय करू शकतो, यावर चर्चा सुरू झाली. या चर्चेने वेगळचं रुप घेतलं आणि दोघांनी हे धक्कादायक पाऊल उचललं.