होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 8


श्रीलंकेच्या MT New Diamond या तेल जहाजावर 3 दिवसांपासून भीषण आग लागली होती. भारतीय नौदलाच्या मदतीने ही आग रविवारी विझवण्यात यश आलं.
2/ 8


हजारो टन तेल असलेलं हे हजार श्रीलंकेतून भारताकडे येत होतं. मात्र काही अंतर कापल्यानंतर या जहाजाला आग लागली.
3/ 8


समुद्रातल्या वेगवान वाऱ्यामुळे ही आग चांगलीच भडकली होती. श्रीलंकेने भारतीय नौदलाला मदतीची विनंती केली.
6/ 8


आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली होती. नौदलाच्या INS Sahyadri या जहाजाने यात मोठी कामगीरी बजावली.