या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की खोलीचा तपास घेण्यात आला असून सुसाइड नोट सापडली नाही. दिपकचा मोबाइल काही दिवसांपूर्वी हरवला होता. डिप्रेशनमध्ये येऊन तरुणाने गळफास घेऊ आत्महत्या केला, असे सांगितले जात आहे. मात्र शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर नेमका खुलासा होईल.