Home » photogallery » national » SPUTNIK V PRODUCTION BEGINS IN INDIA PANACEA BIOTEC SET TO PRODUCE 100 MN DOSES A YEAR RP

भारतात सुरू झालं रशियन Sputnik V लशीचं उत्पादन, देशातील सर्वात मोठी कंपनी बनवणार 10 कोटी डोस

गेल्या फेब्रुवारी महिन्यात Sputinik V कडून करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये या लशीची प्रतिकार क्षमता जास्त असल्याचे दिसून आले आहे. या लशीची परिणामकारकता 91.6% असल्याचे सांगण्यात आले.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |