कमी किमतीतली विमानसेवा Spicejet घेऊन आलीय नवी आॅफर. सध्या स्पाइसजेट 1.75 रुपये प्रति कि.मी. तिकीट भारतातल्या प्रवासासाठी आॅफर करतंय.
2/ 8
आंतरराष्ट्रीय दर 2.5 प्रति किलोमीटरनं सुरुवात होते. या एअरलाइन्सचा देशातली किंमत सुरू होते 899 रुपयांनी तर आंतरराष्ट्रीय दराची सुरुवात होते 3699 रुपयांनी.
3/ 8
SBI कार्ड असणाऱ्यांना 10 टक्के सूट आहे. आॅफर www.spicejet.com यावर उपलब्ध आहे.
4/ 8
ग्राहक प्रोमो कोडचा वापर करू शकतात. तसं केलं तर हवी असलेली सिट, जेवण आणि स्पाइसमॅक्सवर 25 टक्के सवलत मिळू शकते. स्पाइसजेटच्या मोबाइल अॅपवर बुकिंग केलं तर 5 टक्के सूट मिळू शकते.
5/ 8
ही आॅफर 5 ते 9 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि त्याचा फायदा ग्राहक 25 सप्टेंबर 2019पर्यंत घेऊ शकतात.
6/ 8
ही आॅफर वन वे प्रवासासाठी आहे. ठराविक उड्डाणांवरच ही आॅफर मिळेल. शिवाय नाॅन स्टाॅप फ्लाइटवरच मिळेल.
7/ 8
ही आॅफर ग्रुप बुकिंगसाठी नाही. दुसऱ्या कुठल्या आॅफरशी ही आॅफर जोडली जाणार नाही.
8/ 8
तुम्ही तिकीट रद्द केलं तर पडणारा चार्ज हा नेहमीप्रमाणेच असेल. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हप्रमाणे ही आॅफर मिळेल. विमानाचं श्येड्युल कधीही बदलू शकतं.