मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » शिवसेना पोहोचली दिल्लीच्या सीमेवर, संजय राऊतांनी घेतली शेतकरी नेत्यांची भेट, PHOTOS

शिवसेना पोहोचली दिल्लीच्या सीमेवर, संजय राऊतांनी घेतली शेतकरी नेत्यांची भेट, PHOTOS

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची भेट घेतली.