Home » photogallery » national » SHATRUGHAN SINHA SON LUV SINHA DEFEATED IN BIHAR POLLS ALL SINHA MEMBERS NEVER WON AFTER SHOTGAN LEAVES BJP

शॉटगन शत्रुघ्न सिन्हांनी भाजप सोडल्यानंतर कुटुंबातल्या सगळ्यांना पत्करावी लागली हार, मुलगा लवही ठरला अपयशी

बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांची अभिनयाची कारकीर्द बहरली, तशी राजकीय कारकीर्दही लक्षणीय ठरली होती. पण त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि बिहारी बाबूंचं नशीब पालटलं. ते स्वतः आणि कुटुंबातल्या एकाही सदस्याला त्यानंतर एकही निवडणूक जिंकता आलेली नाही.

  • |