Home » photogallery » national » SEE PHOTOS BELGAUM BORDER DISPUTE PROTEST AT GULBARGA INK THROWN ON ST BUS MHJB

कन्नड संघटनांची अरेरावी सुरूच! सोलापूरकडे येणाऱ्या गाडीवर फेकली शाई; कानडी भाषेत पोस्टरही लावले

मराठी-कानडी वादाने गेल्या काही दिवसांपासून वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 17 जानेवारी कर्नाटक– महाराष्ट्र सीमा लढ्यात आपल्या प्राणाचं बलिदान देण्याऱ्या लोकांना हुतात्मा दिनी अभिवादन केलं होतं, त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आमच्या ताब्यात असलेली एक इंचही जमीन आम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही, अशी कडवी प्रतिक्रिया दिली होती. Photo Credit संदीप राजगोळकर

  • |