Home » photogallery » national » SARA TENDULKAR WEDDING SEASON PHOTO GOES VIRAL YUVRAJ SINGH WIFE HAZEL KEECH COMMENTS AJ

'खरंच राजकुमारी वाटतेयस..' Sara Tendulkarच्या लुकवर क्रिकेटरच्या पत्नीची कमेंट

सारा तेंडुलकरने नुकताच एका लग्नातला तिचा लूक शेअर केला आहे. त्यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली की, तिला राजकुमारी असल्यासारखं वाटत होतं. तिच्या सुंदर फोटोंवर युवराज सिंगची पत्नी हेजल कीचनेही कमेंट केली आहे.

  • |