PHOTO : कमाल ! वाळूची ही शिल्पं पाहून तुम्ही व्हाल थक्क
वाळूतून शिल्प साकारणारे कलाकार जगन्नाथपुरीचे सुदर्शन पटनाईक यांची ही शिल्पं पाहात राहावी अशीच आहेत. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी सुंदर शिल्प साकारलं. त्यांची ही आणखी काही न विसरता येणारी शिल्पं
News18 Lokmat | Aug 8, 2019 07:28 PM IST
1/ 7
भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना वाहिलेली आदरांजली
2/ 7
वाळूच्या शिल्पातून 'वाघ वाचवा'हा संदेश
3/ 7
जगन्नाथाच्या मूर्तीचं दर्शन
4/ 7
वाळूच्या शिल्पातून पर्यावरणपूरक गणेशोत्वाचा संदेश
5/ 7
सुदर्शन पटानाईक यांनी वाळूत साकारलेलं स्वामी विवेकानंद यांचं शिल्प
6/ 7
वाळूच्या शिल्पातून जागतिक शांततेचा संदेश
7/ 7
आंतरराष्ट्रीय योग दिनालाही असं वाळूचं शिल्प साकारण्यात आलं होतं.