Home » photogallery » national » ROWDY BABY SURYA AND SIKANDER ARRESTED BY COIMBATORE POLICE MHDO

YouTuber राउडी बेबी सूर्या आणि तिचा मित्र सिकंदर यांना अटक

टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या राउडी बेबी सूर्या आणि तिचा मित्र सिकंदर या दोघांना कोईम्बतूर सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे. मदुराई येथील 35 वर्षीय सुर्या टिक टॉक अॅप्लिकेशनवर राउडी बेबी नावाने व्हिडीओ पोस्ट करत असत. पण भारतात या अॅपवर बंदी घातल्यानंतर त्यांनी यूट्यूब चॅनल सुरु केले होते.

  • |