मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » 'Voices of India' कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण, पंतप्रधान मोदींनी केलं Network 18 चं कौतुक

'Voices of India' कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण, पंतप्रधान मोदींनी केलं Network 18 चं कौतुक

'News18 Rising India Summit 2023' मध्ये गुरुवारी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या हस्ते 'व्हॉइस ऑफ इंडिया: मोदी आणि त्यांची परिवर्तनवादी मन की बात' या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. या पुस्तकात त्या लोकांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांचा उल्लेख पीएम मोदींनी त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या भागात केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India