Home » photogallery » national » RESTRICTIONS ARE IMPOSED IN THESE STATES INCLUDING DELHI THEN SHIMLA TOURIST CROWD SEE PHOTOS MHAS

Omicron : दिल्लीसह या राज्यांमध्ये निर्बंध, तर शिमल्यात पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा PHOTOS

Christmas And New Year Celebration in Shimla : डीएसपी कमल वर्मा यांनी सांगितलं की 31 डिसेंबरपर्यंत बाहेरील राज्यातून दररोज सुमारे 10 हजार गाड्या शिमल्याला पोहोचतील. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की शहराची 5 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

  • |