Home » photogallery » national » RAM JETHMALANI TAKEN FEE OF 25LACS RUPEE EVEN IN PRESENT IN COURT WHY MH PR

एखाद्याचं वार्षिक पॅकेज नसेल इतकी फी हे टॉप 10 वकील एका सुनावणीला घेतात, एक नंबरवर कोण?

एक दिवस आधी देशातील प्रसिद्ध वकील आणि राजकारणी राम जेठमलानी यांची पुण्यतिथी होती. देशातील मोठे वकील केवळ एका तारखेला कोर्टात पोहोचण्याची फी लाखो रुपयांत घेतात. ते सरकारी पक्षातर्फे खटला लढत असोत की खासगी, त्यांची फी खूप जास्त असते. पण आजही जेठमलानी किती शुल्क आकारायचे याची कल्पना कोणीही वकील करू शकत नाही.

  • |