Home » photogallery » national » PRIME MINISTER NARENDRA MODI SPENT TIME WITH LIVE CHILDREN IN PRAYAGRAJ UP SHARED SPECIAL PICTURES ON INSTAGRAM MHAS

PM Modi In Prayagraj : PM मोदींनी लहानग्यांसोबत घालवला वेळ, Instagram वर शेयर केले PHOTOS

PM Modi In Prayagraj : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांची खिल्ली उडवताना म्हटलं आहे की, मुलींच्या लग्नाचं वय 21 पर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे महिलावर्ग खूश आहे, परंतु यामुळे काही लोकांना त्रास होत आहे. यावेळी पंतप्रधानांनी येथील 1,60,000 बचत गटांतील दोन लाख महिलांच्या खात्यात 1,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली.

  • |