पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक म्हणाले की, पंतप्रधान जेव्हा जेव्हा उत्तराखंडला भेट देतात, तेव्हा राज्याला काही तरी फायदा झाला आहे. निवडणुकीपूर्वी ही महत्त्वाची वेळ असल्याने पक्षाला त्याचा फायदा होईल हे निश्चित आहे.