Home » photogallery » national » PM MODI UNVEILS STATUE OF RAMANUJACHARYA IN HYDERABAD SEE MAGNIFICENT PHOTO OF THE STATUE RP

Statue of Equality: पीएम मोदींच्या हस्ते 216 फूट उंच पुतळ्याचे अनावरण, पहा PHOTO

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबाद दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी 216 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी देशाला समर्पित केला आहे. ही मूर्ती 11 व्या शतकातील वैष्णव संत रामानुजाचार्य यांची आहे. त्यांच्या जन्माला हजार वर्षे पूर्ण झाली आहेत, या निमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते वैष्णव संताला हा महान सन्मान देण्यात आला.

  • |