Home » photogallery » national » PHOTOS FIGHT BETWEEN MOTHER BEAR AND TIGER IN RANTHAMBORE NATIONAL PARK MOTHER BEAR SAVES BABY BEAR MHJB

रणथंबोरमध्ये मादी अस्वलाची वाघासोबत झटापट, वाघाची उडालेली भंबेरी कॅमेऱ्यात कैद

मादी अस्वल आणि वाघामध्ये झालेल्या झटापटीचे काही फोटो आदित्य सिंह या फोटोग्राफरने शेअर केले आहेत. राजस्थानच्या (Rajsthan) रणथंबोर अभयारण्यामधील (Ranthambore National Park) ही दृश्य आहे. आपल्या मुलांवर एखादं संकट आलं तर आई मृत्यूलाही सामोरं जाऊ शकते, याचं हे उत्तम उदाहरण आहे

  • |