Home » photogallery » national » PEOPLE OF KADOLA VILLAGE IN RAMBAN DISTRICT OF JAMMU KASHMIR WERE LIVING WITHOUT ELECTRICITY

या काश्मिरी गावाला एवढ्या वर्षांनी दिसलाय विजेचा प्रकाश; अंधारातल्या गावाला आता लागलेत टीव्हीचे वेध

जम्मू-काश्मीरच्या या गावात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण गावात टीव्ही यायची वाट आता मोकळी झाली आहे. यापूर्वी या गावातल्या लोकांनी कधीच लाइट पहिला नव्हता

  • |