कुमार आशिषच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. 3 ऑक्टोबर 1998 रोजी रंजीत कुमार (पिता-सदन राय, इंद्रपुरी पटना) यांनी पाटीलपुत्र पोलीस ठाण्यात कुमार आशिष आणि त्याच्या मित्रांविरुद्ध खटला दाखल केला होता. त्याच्यावर एफआयआर क्रमांक 144/98 सह, आयपीसीच्या 341, 323, आणि 337 लागू करण्यात आले होते.