पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. नवीन संसद भवन 28 मे पासून सुरू होईल. यासाठी 1272 कोटींचा खर्च आल्याचं सांगितलं जात आहे. अत्यंत भव्य आणि देदीप्यमान अशी ही इमारत उभी करण्यात आली आहे. याचे इनसाइड फोटो उद्घाटन सोहळ्याआधी समोर आले आहेत.