Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोठं विधान केलं आहे.
2/ 5


इम्रान खान यांनी म्हटले आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं तर शांततेच्या चर्चेसाठी फायद्याचं ठरू शकतं.
3/ 5


इम्रान खान म्हणाले की, भारतात जर सत्ताबदल झाला तर येणारं सरकार हे पाकिस्तानसोबत समझोता करण्यापासून मागे हटू शकते.