Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


भारतीय वायुसेनेनं जैशच्या तळावर हल्ला केला. तिथे आजही पाकिस्तानात पत्रकारांना जायची परवानगी नाही.
2/ 5


रायटर्सच्या माहितीनुसार पूर्व पाकिस्तानात पत्रकारांना मदरसा आणि आजूबाजूच्या इमारतीत जाण्यापासून थांबवलं.
3/ 5


रायटर्सच्या बातमीनुसार गेल्या नऊ दिवसात हे तीनदा घडलंय. भारत सरकारच्या माहितीनुसार इथे एक दहशतवादी शिबीर होतं. तिथे जायचा रस्ता बंद होता.
4/ 5


या बातमीत असं आहे की पाकिस्तानी सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना तिथे जाण्यापासून थांबवलंय. या हल्ल्यात कसलंही नुकसान झालेलं नाही,असं पाकिस्तान सांगतं.