

घराच्या सुरक्षितता ठेवण्यासाठी आपण कुलूप आणि लॅच वापरतो. कुलूपाची गॅरेंटी देण्याचं काम अनेक कंपन्या करत असतात. जगभरात कुलूप किती मजबूत आणि सुरक्षित हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. राजे महाराजांच्या काळात असे कुलूप फारच क्वचित आढळतात कारण ताला लुहिंगकलां गावचे मोहम्मद हनीफ यांचे घर आजही कुतूहलाचे केंद्र आहे. (फोटो: न्यूज 18)


खास विशेष तयार करण्यात आलेलं कुलूप पाहण्यासाठी अनेक लोक इथे येतात. मोहम्मद हनीफचा मुलगा ताहिर यांनी सांगितले की, त्याचे वडील कुलूप लावून ठेवण्याचा शौक होता. 2001 मध्ये त्याने अडीच किलो वजनाचा लॉक घेतलं, जे मेड इन जपान होते, त्याने दोन हजार रुपयांना खरेदी केले. (फोटो: न्यूज 18)


त्यांनी 40 किलोवजनाचं कुलूप तयार करून घेतलं नूह जिल्ह्यातील पुन्हाना इथून हे कुलूप तयार करून घेतलं आहे. मोहम्मद हनीफ यांनी काही महिन्यांकरिता सैन्य अधिकारी म्हणूनही काम केलं. त्यानंतर आईसाठी नोकरी सोडली आणि शेती करून कुटुंबाचं भागवलं.


मोहम्मद हनीफला दोन मुले आणि दोन मुली आहेत. मोहम्मद हनीफ यांनी आपल्या मुलाला हे कुलूप न विकाण्याची अट घातली आहे. कितीही कठीण परिस्थिती आणि काळ आला तरीही हे कुलूप विकायचं नाही असं त्यांच्याकडून वचन घेतलं आहे. येणाऱ्या पिढ्या या कुलपाची साक्ष देतील असंही ते म्हणाले आहेत.