Home » photogallery » national » OMG TREE HINDERING 25 CRORE BUILDING PRASHANT MAHTO FAMILY BUILT BEAUTIFUL HOUSE WITHOUT CUTTING TREE AJ

एक झाड वाचवण्यासाठी 25 कोटींची इमारत केली Modify, तयार झालं सुंदर घर; पाहा PHOTOS

Unique Tree House Chhatarpur : मध्यप्रेदशच्या छतरपूरमधील महतो कुटुंबानं एका झाडाला वाचवण्यासाठी आपल्या 25 कोटींच्या इमारतीत अनेक बदल केले. दहा वर्षांपूर्वी त्यांनी हे झाड लावलं होतं. हे झाड म्हणजे आपल्याच कुुटुंबातील एक सदस्य असल्याचं ते मानत होते. त्यामुळे आपल्या इमारतीचं बांधकाम करताना त्यांनी या झाडाला इजा पोहोचू नये, याची काळजी घेत इमारतीच्या प्लॅनमध्ये अनेक बदल केले. महतो कुुटुंबीयांच्या या प्रयोगाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

  • |