Home » photogallery » national » MUSLIMS NOT TAKING VACCINE BECAUSE OF RAMADAN MONTH AFTER ISSUE FATWA BY GRAND MUFTI THAT VACCINE DOES NOT BREAK THE FAST RM

रमझानमुळे काश्मीरमधील मुस्लिमांची Corona Vaccination कडे पाठ, लशीमुळे रोजा मोडत असल्याची समजूत

Jammu and Kashmir Corona Vaccination: रमझानच्या (Ramadan) पहिल्या दिवसापासून लसीकरण (Corona Vaccination) प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मात्र आता हळूहळू पुन्हा मुस्लीम नागरिक लसीकरणाकडे वळत आहेत.

  • |