मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » BIG NEWS: दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

BIG NEWS: दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

सर्व देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात आता रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर केरळने देशाची चिंता वाढवली आहे.