Home » photogallery » national » MODI8 PEACOCK HAT TO COLOURFUL PAGDIS THE MANY HEADGEARS OF PM NARENDRA MODI AJ

मोदी@8 : मोरपंखी टोपी ते रंगीबेरंगी पगड्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेशल पगडी लूक

Modi@8: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टायलिश पगड्या परिधान करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 26 मे रोजी सत्तेत आठ वर्षे पूर्ण होत असताना, या वर्षातील काही प्रतिष्ठित पगड्यांवर आम्ही एक नजर टाकली आहे.

  • |