निर्मला सीतारमण यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सर्व महिला खासदार दिसत असून सर्वांनी सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या हातमाग साडी (Handloom Sarees) परिधान केलेली दिसून येत आहे. या फोटोत निर्मला सीतारमण, स्मृती इराणी, दर्शना जरदोष, प्रतिमा भौमिक, शोभा करंडलाजे, डॉ भारती प्रवीण पवार, मीनाक्षी लेखी, अनुप्रिया पटेल आणि अन्नपूर्णा देवी आहेत.