मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच आमदारांना मोठ्या वाहनांमध्ये ताफ्यासह फिरताना क्वचित कधी तर पदाचा गैरवापर करून सुविधा पदरात पाडून घेताना पाहिलं असेल. पण या दुर्मिळ गोष्टीचे फोटो पाहा- नुसत्या फोटोसाठी नाही या आमदारांनी पूर्ण वेळ श्रमदान करत 6 किमी रस्ता लोकांबरोबर बांधून काढला.