Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


न्युझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे झालेल्या गोळीबारात 49 जणांना आपला जीव गमवावा लागला. बेछुट गोळीबार करत दहशतवाद्यानं लहान मुलं, वुद्धांना देखील लक्ष्य केलं.
2/ 5


त्यानंतर अनवर अलसलेह या तरूणानं बाथरूमध्ये लपून पोलिसांना फोन करून हल्ल्ल्याबाबतची माहिती दिली. गोळीबार झाला तेव्हा अनवर नमाज अदा करण्यासाठी आले होते.
4/ 5


नमाज पठण सुरू असताना हा गोळीबार करण्यात आलाय. प्रत्यक्षदर्शी सैय्यद मजहरूद्दीन यांनी याबाबतची माहिती दिली.