मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » पाहा PHOTO:डोंबिवलीमध्ये पावसाचा हाहाकार! घरं पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी लोकांचं स्थलांतर

पाहा PHOTO:डोंबिवलीमध्ये पावसाचा हाहाकार! घरं पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी लोकांचं स्थलांतर

डोंबिवलीमध्ये तुफान पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका डोंबिवली एमआयडीसी परिसराला बसला आहे.