Home » photogallery » national » MAHARAJA EXPRESS IRCTC EXPENSIVE TRAIN KNOW TICKET AND DETAILS MHKB

PHOTO: या ट्रेनचं तिकीट आहे 18 लाख रुपये, प्रवाशांना मिळतो शाही थाट

भारतातील महाराजा एक्सप्रेस (Maharajas Express) ट्रेनचा प्रवास जगातील सर्वात लक्झरी ट्रेन प्रवास मानला जातो. या ट्रेनमधून प्रवास करताना संपूर्ण शाही थाट-माट केला जातो. अनेक परदेशी नागरिक या ट्रेनकडे आकर्षिक होतात.

  • |