Home » photogallery » national » MADHYA PRADESH BHOPAL MAHADEV TEMPLE DECORATED WITH 15 LAKHS NOTES SEE PHOTOS MHKB

फुलांची नाही तर नोटांची केली आरास, 15 लाखांच्या नोटांनी सजली महादेवाची पिंड

सध्या श्रावण महिना सुरू असून अनेक भाविक महादेवाची पुजा करतात. याचदरम्यान एका मंदिरात महादेवाला नोटांची सजावट करण्यात आली असून अनोखे फोटो समोर आले आहेत.

  • |