Home » photogallery » national » LUNCH AND DINNER WILL BE SERVED TO US PRESIDENT DONALD TRUMP IN THESE GOLD AND SILVER SETS MHSP

भारत दौऱ्यामध्ये सोन्या-चांदीच्या ताटात जेवणार डोनाल्ड ट्रम्प

भारत दौऱ्यावर येणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेवणासाठी खास सोन्या-चांदीची भांडी तयार करण्यात आली आहेत. जयपूरच्या अरूण ग्रुपने ही भांडी बनवली आहेत.

  • |