Home » photogallery » national » LONGEST PARTIAL LUNAR ECLIPS TO BE SEEN ON 19 NOVEMBER AJ

580 वर्षांनी होतंय सर्वात मोठं खंडग्रास चंद्रगहण, सात राज्यांत होणार दर्शन

LUNAR ECLIPS: शुक्रवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रगहण पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. भारतातील काही भागात हे ग्रहण दिसणार असून अशा प्रकारचं ग्रहण हे तब्बल 580 वर्षांनी दिसणार आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे ग्रहण जवळपास साडेतीन तासांचं असेल.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |