राजकारणातली घराणेशाही : गांधी परिवाराव्यतिरिक्त ही आहेत देशातली मोठी राजकीय घराणी
देशात सर्वांत मोठं राजकीय घराणं आहे गांधी परिवाराचं. पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत इतरही राज्यांमध्ये अशी अनेक बलशाली राजकीय घराणी नांदत आहेत. देशातल्या प्रमुख राजकीय परिवारांवर एक नजर...