Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


लोकसभा निवडणुकीकरता सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जोरदार प्रचार करत आहेत. शुक्रवारी राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर होते.
2/ 5


अमृतसर विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी प्रथम सुवर्ण मंदिरात पोहोचले. तिथे त्यांनी दर्शन घेतलं.
3/ 5


राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिराला भेट देणार याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली होती. प्रसारमाध्यमांना देखील याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.
4/ 5


लोकसभा निवडणुकीकरता देखील राज्यात सहा प्रचार सभा घेणार आहे. नांदेडमध्ये त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली.