लोकसभा निवडणूक 2019 : पहिल्या निवडणुकीपासूनच्या 6 आश्चर्यकारक गोष्टी
17व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला. एकूण 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. 1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासूनच्या काही आश्चर्यकारक गोष्टी... ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहा...
यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक एका नजरेत...
2/ 6
स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली होती 1951-52 मध्ये झाली होती. ती चार महिने सुरू होती.
3/ 6
यावर्षी सर्व मतदान केंद्रांवर VVPAT मशीन लावण्य़ात येणार आहेत. EVM मशीनवर शंका व्यक्त करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच देशभरात 100 टक्के मतदान केंद्रांवर EVM बरोबरच VVPAT मशीन्स वापरण्यात येणार आहेत.
4/ 6
भारत आणि अमेरिकेच्या निवडणुकीच्या पद्धतीची तुलना करता भारतीय EVM मशीन सुरक्षित आहेत. हॅकर्सपासून कसलाही धोका नाही.