Home » photogallery » national » LOK SABHA ELECTION 2019 FIFTH PHASE ELECTION GRENADE ATTACK IN PULWAMA NEAR VOTING BOOTH AM

मतदानाला गालबोट, पुलवामामध्ये मतदान केंद्राजवळ ग्रेनेड हल्ला

पुलवामामध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. यावेळी ग्रेनेड हल्ल्या करण्यात आला आहे. पण, मतदान केंद्राबाहेर मात्र रांगा लागल्याचं चित्र आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |