Home » photogallery » national » LOK SABHA ELECTION 2019 BJP DECLARED MANIFESTO UPDTE AM

हे आहेत भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

राम मंदिराच्या मुद्यासह भाजपनं राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आपल्या जाहीरनाम्यात भर दिला आहे. शिवाय, जम्मू - काश्मीरमधील कलम 370Aचा देखील या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. संकल्पपत्र असं भाजपनं आपल्या जाहीरनाम्याला नाव दिलं आहे.

  • |