Home » photogallery » national » LGBTQ FRIENDLY INDIAN CITIES TO VISIT IN PRIDE MONTH JUNE TRAVEL GUIDE AJ

भारतातील ही 5 शहरं आहेत LGBTQ फ्रेंडली, या प्राईड महिन्यामध्ये भेट द्या

LGBTQ Friendly States : जगात दरवर्षी जून महिना प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो. भारतातील अनेक शहरं LGBTQ+ फ्रेंडली झाली आहेत. आज आम्ही त्यातील पाच शहरांबद्दल सांगणार आहोत. तुम्ही जूनमध्ये या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता. कारण हा महिना LGBTQ प्राईड मंथ (LGBTQ Pride Month) म्हणून ओळखला जातो.

  • |