Home » photogallery » national » LADPURA FROM ORCHHA MP NOMINATED FOR BEST TOURISM VILLAGE BY UN WORLD TOURISM ORGANIZATION AJ

हे गाव ठरणार जगात भारी! पाहा जागतिक स्पर्धेसाठी नामांकन मिळालेल्या देखण्या गावाचे PHOTOs

भारतातील सर्वात सुंदर गाव (Most beautiful village in India) हे जगातील सुंदर गावांच्या स्पर्धेत उतरलं आहे. मध्यप्रदेशातील ओरछा जिल्हा आता जगाच्या नकाशावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ओरछाजवळ असणारं लाडपुरा हे गाव देशातील सर्वोत्तम गावांच्या यादीत समाविष्ट झालं आहे. विश्व पर्यटन संघटनेकडून देण्यात येणाऱ्या बेस्ट टुरिझम व्हिलेज अवॉर्डसाठी या गावाचं नामांकन करण्यात आलं आहे. त्यामुळे गावात सध्या आनंदाचं वातावरण आहे. या गावातील निसर्ग, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि पाहुणचार पर्यटकांना आकर्षित करतो.

  • |