मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » IT कंपनीला लाजवेल असं दिल्ली महापालिकेचं 28 मजली मुख्यालय; जगात होते चर्चा, पाहा Photo

IT कंपनीला लाजवेल असं दिल्ली महापालिकेचं 28 मजली मुख्यालय; जगात होते चर्चा, पाहा Photo

दिल्ली महानगरपालिकेच्या 250 प्रभागांच्या निवडणुकीचे निकाल येत आहेत. यामध्ये आम आदमी पार्टीचा कब्जा होताना दिसत आहे. या निवडणुकीत विजयी झालेले अडीचशे नगरसेवक कुठे बसतील माहीत आहे का? ती खास इमारत कोणती, जी दिल्ली महानगरपालिकेशी संबंधित काम पाहते. ही एक अतिशय खास इमारत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India