होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 7


केरळमधल्या कोझिकोड इथं अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे Black Box सापडले आहेत. त्यामुळे थेवटच्या क्षणी नेमकं काय झालं ते आता कळणार आहे.
2/ 7


केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज घटनास्थळवर जाऊन पाहणी केली. जखमींना हवे ते सर्व उपचार देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
3/ 7


दुबईहून आलेल्या या विमानात 190 प्रवासी होते. त्यातल्या 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 149 जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
4/ 7


शुक्रवारी रात्री अपघात झाला होता. शनिवारी सकाळी अपघात झाला तिथलं दृश्य हे मनाचा थरकाप उडवणारं होतं.
5/ 7


विमानाचे दोन तुकडे झाले होते. प्रवाशांचं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. खुर्च्या मोडून पडल्या होत्या.