धडाकेबाज महिला आयपीएस अधिकारी डी.रुपा मुद्दल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. यावेळी अभिनेत्री कंगना रणौतने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोनामुळ दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन अनेकांकडून केलं जात होतं. दरम्यान महिला आयपीएस अधिकाऱ्यांनीही दिवाळीच्या फटाके उडविण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर कंगणाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.