लग्न समारंभ म्हटलं, की नातेवाईकांची गर्दी, वऱ्हाडी, गर्दी, गोंधळ, गडबड ओघाने येतेच. लग्नात नवरदेव-नवरीसोबत अनेकदा वऱ्हाडी असतातच. परंतु देशात एका अशा अनोख्या लग्नाची चर्चा आहे, जिथे नवरदेवाऐवजी, सोबत आलेल्या वऱ्हाडीनेच नव-वधूसोबत सात फेरे घेतले आहेत.