जम्मू- काश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी दुपारी भारतीय जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. एका क्षणात ४० घरात दुःखाचं सावट पसरलं. अजूनही त्या प्रत्येक घरातील रडण्याच्या आणि हुंदक्यांच्या आवाजानी नातेवाईकांचं मन गहिवरून जात आहे.